13 w ·Translate

आज मराठी नववर्षाचा पहिला दिवस. येणारे वर्ष आपल्या सर्वांना भरभराटीचे, आरोग्यदायक आणि मंगलमय जावो.
गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा.

#gudipadwa